Schizophrenia Ek Navi Janiv (स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव)

Kalyani Gadgil
-
8174210997
Continental Prakashan
मानसशास्त्र संकिर्ण
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.

More details

Rs.143/-

M.R.P.: Rs.150

You Save: 5% OFF

स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात. कुणाला हा आजार झाला तर ती व्यक्ती आणि तिचे नातेवाईक भांबावून जातात. त्यांना खर्‍या, योग्य आणि उपयुक्त माहितीची फार गरज असते. या पुस्तकात अशी यथायोग्य माहिती सर्वांना मिळेल.
  • AuthorKalyani Gadgil
  • Translator-
  • Edition1st/2003
  • Pages180
  • Weight (in Kg)0.31
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Schizophrenia Ek Navi Janiv (स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव)

Schizophrenia Ek Navi Janiv (स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव)

स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.

Related Products