You can heal Your Life (यू कॅन हील युवर लाईफ)

Lois L.He
Arun Mande
9788177865264
Saket Prakashan Pvt Ltd
मानसशास्त्र संकिर्ण

यु कॅन हील युवर लाईफ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

This product is no longer in stock

यु कॅन हील युवर लाईफ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबददल परिणामकारक प्रभाव पडतो, अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगांचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपलयाला शारिरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावून घेण्याची गुरूकिल्ली दिली आहे.

  • AuthorLois L.He
  • TranslatorArun Mande
  • Edition6th/2016 - 1st/2009
  • Pages229
  • Weight (in Kg)0.22
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

You can heal Your Life (यू कॅन हील युवर लाईफ)

You can heal Your Life (यू कॅन हील युवर लाईफ)

यु कॅन हील युवर लाईफ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे.

Related Products