New Reduced price! Pasodi (पासोडी)

Pasodi (पासोडी)

Nitin Rindhe
-
0
Papayras Prakashan
ललित

मराठी मनातलं ’पासोडी’ या शब्दाच्या अर्थाच साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण विलक्षण अशा चार शतकापूर्वीच्या प्रसिध्द साहित्यकृतीशी निगडीत आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेले आहे म्हणून या पुस्तकाच शिर्षक पासोडी अस आहे.

More details

Rs.297/-

M.R.P.: Rs.330

You Save: 10% OFF

नीतीन रींढे हे साहित्याचे आणि संस्कृतीचे व्यासंगी समीक्षक आहेत. ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथव्यवहार,ग्रंथेतिहास हे त्यांच्या निरंतर आस्थेचे विषय आहेत. प्रस्तुत संग्रहात ते ग्रंथाबद्दल, मराठी आणि परदेशी ग्रंथाबद्दल, वाड्मय संस्कतीबद्दल आणि वाचन संस्कृतीबद्दल लिहितात. कारण हे त्यांच साक्षेपी अक्षत्य आहे.

  • AuthorNitin Rindhe
  • Translator-
  • Edition1st-2020
  • Pages220
  • Weight (in Kg)0.49
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Pasodi (पासोडी)

Pasodi (पासोडी)

मराठी मनातलं ’पासोडी’ या शब्दाच्या अर्थाच साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण विलक्षण अशा चार शतकापूर्वीच्या प्रसिध्द साहित्यकृतीशी निगडीत आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेले आहे म्हणून या पुस्तकाच शिर्षक पासोडी अस आहे.

Related Products