Paschimprabha (पश्चिमप्रभा)

Mahesh Elkunchvar
-
9789350911082
Mauj Prakashan Gruha
ललित

लोकमतच्या रविवारच्या आवृत्तीसाठी मी ऑगस्ट २००४ ते जुलै २००५ दरम्यान ‘पश्चिमप्रभा’हा स्तंभ चालवला, तो एकाच हेतूने.

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

लोकमतच्या रविवारच्या आवृत्तीसाठी मी ऑगस्ट २००४ ते जुलै २००५ दरम्यान ‘पश्चिमप्रभा’ह स्तंभ चालवला, तो एकाच हेतूने.नाही म्हटले तरी गेली साठ वर्षे मी पाश्चात्य वाङमय वाचत आहे.त्याबद्द्ल बोलावे,त्याच्याबद्दल काही ऐकावे असा योग सहसा येत नाही.त्यामुळे,ह्या स्तंभाच्या निमित्ताने मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.-महेश एलकुंचवार

  • AuthorMahesh Elkunchvar
  • Translator-
  • Edition3rd/2016
  • Pages136
  • Weight (in Kg)0.164
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Paschimprabha (पश्चिमप्रभा)

Paschimprabha (पश्चिमप्रभा)

लोकमतच्या रविवारच्या आवृत्तीसाठी मी ऑगस्ट २००४ ते जुलै २००५ दरम्यान ‘पश्चिमप्रभा’हा स्तंभ चालवला, तो एकाच हेतूने.

Related Products