New Reduced price! Baki Sanchit (बाकी संचित )

Baki Sanchit (बाकी संचित )

Paresh Prabhu
-
0
Goa Marathi Academi
ललित संकिर्ण

कविवर्य बा भ बोरकर यांना आलेल्या पत्रांचे संकलन

More details

Rs.250/-

M.R.P.: Rs.250

-Rs.0

पत्र हे एक ठिकाण असे आहे की,जिथे माणसे लेखकासारखी,प्रकाशकासारखी लिहीत नाहीत; माणसे माणसांसारखी लिहितात.सुखाचे, दु:खाचे प्रसंग एका जिवलग पातळीवर येऊन वाटून घेऊ पाहतात. कधी कधी पत्रांमधूनच शब्दांऎवजी हात हातात देतात घेतात. या विश्रब्ध भेटींसाठीच तर कित्येकदा ती पत्रे पुन्हा पुन्हा वाचली जातात.

  • AuthorParesh Prabhu
  • Translator-
  • Edition2020
  • Pages259
  • Weight (in Kg)0.7
  • LanguageMarathi
  • BindingHard Bount

No customer reviews for the moment.

Write a review

Baki Sanchit (बाकी संचित )

Baki Sanchit (बाकी संचित )

कविवर्य बा भ बोरकर यांना आलेल्या पत्रांचे संकलन

Related Products