Ayushya Jagtana (आयुष्य जगताना)

Neela Satyanarayan
-
9788180860676
Parchure Prakashan Mandir
ललित संकिर्ण

या पलीकडे अध्यात्म या विषयामवर माझा काहीच अधिकार नाही. मी भगवद्गीतेवर प्रवचने करू शकत नाही, ज्ञानेश्‍वरीवर भाष्य करू शकत नाही.

More details

Rs.125/-

Warning: Last items in stock!

या पलीकडे अध्यात्म या विषयामवर माझा काहीच अधिकार नाही. मी भगवद्गीतेवर प्रवचने करू शकत नाही, ज्ञानेश्‍वरीवर भाष्य करू शकत नाही. वेद आणि उपनिषद यांच्याबाबत मला जुजबी माहिती आहे. माझी नोकरी धकाधकीची असल्यामुळे व चैतन्यसारख्या मतिमंद मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी ईश्‍वराने मला दिलेली असल्यामुळे मी यथासांग पूजा किंवा पारंपारिक पध्दतीने मनातली श्रध्दा पूजेच्या किंवा कर्मकांडाच्या स्वरूपात कधीच प्रगट करू शकले नाही. अर्थात तशा पध्दतीने अध्यात्मिक बनायचे माझे मनातही नव्हते.

  • AuthorNeela Satyanarayan
  • Translator-
  • Edition2nd/2016 - 1st/2014
  • Pages133
  • Weight (in Kg)0.171
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Ayushya Jagtana (आयुष्य जगताना)

Ayushya Jagtana (आयुष्य जगताना)

या पलीकडे अध्यात्म या विषयामवर माझा काहीच अधिकार नाही. मी भगवद्गीतेवर प्रवचने करू शकत नाही, ज्ञानेश्‍वरीवर भाष्य करू शकत नाही.

Related Products