Madhughat (मधुघट)

Govind Talvalkar
-
9789386273116
Sadhana Prakashan
ललित संकिर्ण
अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते. शेक्सपिअर, जेन ऑस्टिन, टॉलस्टॉय, पास्तरनाक, टागोर इत्यादी प्रतिभावंतांच्या साहित्य - शास्त्र - कलेचा तसेच त्यांच्यावरील लिखाणाचा आस्वाद घेणे हे उदयानविहारासारखे आल्हाददायक असते. या साहित्य - शास्त्रकलेच्या उदयानात मधुकर वृत्तीने रसास्वाद घेताना होणा-या आनंदात वाचकांना सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने मी लेखन करीत आलो आहे.
  • AuthorGovind Talvalkar
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages200
  • Weight (in Kg)0.249
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Madhughat (मधुघट)

Madhughat (मधुघट)

अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते.

Related Products