Ajinkya Mee (अजिंक्य मी!)

Pravin Davane
-
0
Navachaitanya Prakashan
ललित संकिर्ण

Rs.81/-

M.R.P.: Rs.90

You Save: 10% OFF

अजिंक्य मी! किशोर वयातील सहजसुंदर भावोद्‍गार! बालपणाचं किलबिलणारं जग हळूच दूर जाताना पुढच्या पराक्रमाच्या दिशा उजळू लागल्या आहेत. ध्येयाचं शिखर गाठण्यासाठी मनगटं स्फुरू लागली आहेत. संकटांची तक्रार करीत कुरकूर न करता जिद्दीचे पंख पसरून गरूड होण्याच्या या सुंदर किशोर वयात पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या मनात एकच-एकच मंत्र रुजवायला हवा- अजिंक्य मी हेच सांगणार्‍या कोवळ्या तरलकथांचा हा नवा कोरा संग्रह. अजिंक्य किशोरमालेचं पहिलं पुष्प!
  • AuthorPravin Davane
  • Translator-
  • Edition2010/04 - 2nd/2007
  • Pages87
  • Weight (in Kg)0.118
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Ajinkya Mee (अजिंक्य मी!)

Ajinkya Mee (अजिंक्य मी!)

Related Products