Janivanchya Jyoti (जाणिवांच्या ज्योती)

Pravin Davane
-
0
Navachaitanya Prakashan
ललित संकिर्ण

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

‘अमृताचं रोप’ रुजवीत, प्रवीण दवणे यांची लेखणी ‘प्रकाशाची अक्षरे’ उजळीत ‘दिलखुलास’ रमली - रसिकांना ‘अत्तराच्या दिवसां’चा सुखद प्रत्यय देत प्रत्येकाला ‘माझिया मना’तला, ‘मुक्तछंद’ अनुभव देत, - कधी ‘वादळविजांच्या वयाला’ ‘अथांगतेचं आकाश’ दावीत ‘सावर रे!’ म्हंटलं तर ‘मनातल्या घरात’ ‘आनंदाच्या निमित्ता’ने - ‘शब्द मल्हार’ छेडीत ‘आनंदोत्सव’ दिला! ‘अरुपाच्या रुपाचा’ प्रत्यय देत गेली पंचवीस वर्ष ही संवेदनशील लेखणी रसिकांशी जिवा-भावाचं नातं जोडीत बहरली आहे. आज आपलं ‘थेंबातल आभाळ उजळीत’, ‘रे जीवना!’ साद घालीत, आयुष्य प्रकाशमान करणार्‍या या - उत्कट - तरल जाणिवांच्या ज्योती! प्रत्येकाला सुंदर जगण्यांचा प्रत्यय देतील!
  • AuthorPravin Davane
  • Translator-
  • Edition2010/04 - 3rd/2007
  • Pages127
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Janivanchya Jyoti (जाणिवांच्या ज्योती)

Janivanchya Jyoti (जाणिवांच्या ज्योती)

Related Products