Samyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)

Vinod Shirsath
-
9788192389097
Sadhana Prakashan
संपादित
आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र साधना ची स्थिती फारच समाधानकारक आहे.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र साधना ची स्थिती फारच समाधानकारक आहे. भारतीय राज्यघटनेला सुसंगत भूमिका आम्ही घेत आलो आहोत. काही विषयांवरील वैचारिक भूमिकांत अधिक स्पष्टता येत गेली, त्या भूमिका अधिक विकसित होत गेल्या पण भूमिकेत बदल करावा लागला, अशी स्थिती गेल्या पाचही वर्षांत कधी आल्याचे दिसणार नाही. याचे कारण आपल्या आकलनाच्या अलीकडेच दोन पावले थांबायचे, या आमच्या सावधपणात दडलेले असावे.
  • AuthorVinod Shirsath
  • Translator-
  • Edition2nd/2015 - 1st/2014
  • Pages256
  • Weight (in Kg)0.321
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Samyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)

Samyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)

आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र साधना ची स्थिती फारच समाधानकारक आहे.

Related Products