Sarvadarshi Dr. Babasaheb Ambedkar (सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Dr. D.P. Vitthal
-
9788184836974
Diamond Publications
संपादित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहित करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहित करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. बाबासाहेबांची बुध्दिमत्ता ही स्तिमित करणारी आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे विचार हे हस्तीदंती मनो-यातील नसून सर्वसामान्यांच्या उध्दाराचा ध्यास घेणारे आहेत.

  • AuthorDr. D.P. Vitthal
  • Translator-
  • Edition2nd/2017 - 1st/2016
  • Pages292
  • Weight (in Kg)0.334
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sarvadarshi Dr. Babasaheb Ambedkar (सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Sarvadarshi Dr. Babasaheb Ambedkar (सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहित करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो.

Related Products