New Reduced price! Swapna Bagha Swapna Jaga 2 (स्वप्न बघा स्वप्न जगा २)

Swapna Bagha Swapna Jaga 2 (स्वप्न बघा स्वप्न जगा २)

Pravin Davane
-
0
Navinya Prakashan
ललित-लेख

सपाटीवरून जे शिखर दिसतं, तिथे पोहोचलं की कळतं, पुढे अजून एक नवं शिखर आहे. हे ज्याला वेळीच कळत जातं त्याचाच प्रवास प्रगतीकडे होत रहातो.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

अवेळी तृप्ती येणं हे ही शापासारखं; मग आळस आपल्या वृत्तीत घर करतो; एक सकारात्मक अस्वस्थता ज्याला साद घालते, तोच स्वप्न जगू लागतो. झोपेत केवळ इंद्रधनुष्य बघणारं आयुष्य निरर्थक आहे. कर्तृत्वाचे सप्तरंग पृथ्वीवर आणण्यात खरं साहस आहे. अशा साहसी वृत्तीच्या पालक, शिक्षक व युवकांसाठीचे हे लेखन स्वप्न बघा! स्वप्न जगा!

  • AuthorPravin Davane
  • Translator-
  • Edition2021
  • Pages143
  • Weight (in Kg)0.282
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review