Paraticha Paus (परतीचा पाऊस)

Asmita Dixit
-
9788194200406
Golden Page Publication
ललित-लेख

व्यासंगी आणि साक्षेपी संपादक अनंत दीक्षित यांची अस्मिता ही अतिशय गुणी, हुशार, कलासक्त आणि जीवन उत्कटतेने जगण्याची अभिलाषा बाळगणारी मुलगी.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

ज्या वयात स्वप्नं रंगवायची त्याच वयात अर्थ्रायटीसशी दोन हात करण्याची वेळ तिच्यावर आली. ही मुलगी अपूर्व मनोबल, संकटांवर स्वार होण्याचे आईवडिलांकडून मिळालेले बाळकडू आणि प्रचंड आशावाद घेऊन कशी लढत राहिली याचे दर्शन.

  • AuthorAsmita Dixit
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages88
  • Weight (in Kg)0.12
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Paraticha Paus (परतीचा पाऊस)

Paraticha Paus (परतीचा पाऊस)

व्यासंगी आणि साक्षेपी संपादक अनंत दीक्षित यांची अस्मिता ही अतिशय गुणी, हुशार, कलासक्त आणि जीवन उत्कटतेने जगण्याची अभिलाषा बाळगणारी मुलगी.

Related Products