Lok Ani Abhijat (लोक आणि अभिजात)

Aruna Dhere
-
0

या पुस्तकात डॉ. अरूणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.

Rs.207/-

M.R.P.: Rs.230

You Save: 10% OFF

Quantity:

Warning: Last items in stock!

उभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं सूत्र बनलं आहे. अतिशय संवेदनशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्‍चितच एक नवी जाणीव देणारं आहे.

AuthorAruna Dhere
Translator-
Edition2nd/2019
Pages175
Weight (in Kg)0.22 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Lok Ani Abhijat (लोक आणि अभिजात)

Lok Ani Abhijat (लोक आणि अभिजात)

या पुस्तकात डॉ. अरूणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.

Write a review

Related Products