Kathasarita (कथासरिता)

Sunil Salunke
-
0
Mahajan Publishing House
ललित-लेख

सदर ग्रंथातील लेखन हे लोकमतच्या ‘सोनपाऊले’ सदरातील असून त्याला ग्रंथिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे आस्वादक भूमिकेतून केलेले चिकित्सक विवेचन वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच कथासरिता होय.

More details

Rs.374/-

M.R.P.: Rs.415

You Save: 10% OFF

साठोत्तरी मराठी कथा साहित्यात होऊन गेलेल्या अनेक कथाकरांपैकी काही मोजकिच कथाकारांची एक-एक कथा घेऊन त्यांची शैली व त्याच्या उपविषयाची वैशिष्ट्ये यांना ऎरणीच्या घणाखाली ठेवून त्याचे मूलभूत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर ग्रंथातील लेखन हे लोकमतच्या ‘सोनपाऊले’ सदरातील असून त्याला ग्रंथिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे आस्वादक भूमिकेतून केलेले चिकित्सक विवेचन वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच कथासरिता होय.

  • AuthorSunil Salunke
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages288
  • Weight (in Kg)0.300
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kathasarita (कथासरिता)

Kathasarita (कथासरिता)

सदर ग्रंथातील लेखन हे लोकमतच्या ‘सोनपाऊले’ सदरातील असून त्याला ग्रंथिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे आस्वादक भूमिकेतून केलेले चिकित्सक विवेचन वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच कथासरिता होय.

Related Products