Saurabh - Khand 2 (सौरभ खंड - 2)

Govind Talvalkar
-
0
Majestic Publishing House
ललित-लेख
श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते. आणि आपण जे आस्वादिले ते रसिकांना लेखनातून भरभरून ते देत आले आहेत. सौरभ खंड - 2 त्याचे ताजे उदाहरण. बुक बिझिनेस, इंडियन रिअ‍ॅलिटीज इन बिट्स अँड पीसेस अ वर्ल्ड ऑफ आयडियाज फलश बाबरनामा एल्फिस्टनची काबूल मोहीम या इंग्रजी पुस्तकांबरोबरच कंपनी सरकार, मराठी वाड्.मयकोश वा. ना. देशपांडे लेखसंग्रह या मराठी ग्रंथांचाही त्यांनी सूक्ष्म परिचय करून दिलेला आहे.
  • AuthorGovind Talvalkar
  • Translator-
  • Edition1st/2012
  • Pages192
  • Weight (in Kg)0.257
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Saurabh - Khand 2 (सौरभ खंड - 2)

Saurabh - Khand 2 (सौरभ खंड - 2)

श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते.

Related Products