Daravalato Puriya (दरवळतो पूरिया)

Sharatkumar Madgulkar
-
0
Hans Prakashan
आठवणी-अनुभवकथन

दरवळतो पूरिया : गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्‍या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्‍या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्र्राफिक भाषेतून या पुस्तकात उतरल्या आहेत. विद्याताईंच्या साध्यासाध्या कृतीतला अन्वय उलगडवून सांगतात.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

दरवळतो पूरिया : गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्‍या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्‍या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्र्राफिक भाषेतून या पुस्तकात उतरल्या आहेत. विद्याताईंच्या साध्यासाध्या कृतीतला अन्वय उलगडवून सांगतात.

  • AuthorSharatkumar Madgulkar
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages184
  • Weight (in Kg)0.3
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Daravalato Puriya (दरवळतो पूरिया)

Daravalato Puriya (दरवळतो पूरिया)

दरवळतो पूरिया : गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्‍या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्‍या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्र्राफिक भाषेतून या पुस्तकात उतरल्या आहेत. विद्याताईंच्या साध्यासाध्या कृतीतला अन्वय उलगडवून सांगतात.

Related Products