Thase Manasanche (ठसे माणसांचे)

Dr Mina Nerurkar
-
0
Anubandh Prakashan
आठवणी-अनुभवकथन
प्रत्येकाच्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसे येतात ती पूर्वसंचितने भेटतात असे म्हणतात. मागच्या जन्मात आपले त्यांच्याबरोबर काय संबंध होते हे आठवणे अशक्य आहे पण या जन्मात भेटल्यावर मात्र ती माणसे आपल्य स्मृतीपटलावर त्यांच्या ज्या खूणा ठेवून जातात, त्या मिटवता येत नाहीत. संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

  • AuthorDr Mina Nerurkar
  • Translator-
  • Edition1st/2007
  • Pages244
  • Weight (in Kg)0.29
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Thase Manasanche (ठसे माणसांचे)

Thase Manasanche (ठसे माणसांचे)

प्रत्येकाच्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसे येतात ती पूर्वसंचितने भेटतात असे म्हणतात. मागच्या जन्मात आपले त्यांच्याबरोबर काय संबंध होते हे आठवणे अशक्य आहे पण या जन्मात भेटल्यावर मात्र ती माणसे आपल्य स्मृतीपटलावर त्यांच्या ज्या खूणा ठेवून जातात, त्या मिटवता येत नाहीत. संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

Related Products