Pasodi (पासोडी)

Suresh Shinde
-
9788193663547
Paris Publication
आठवणी-अनुभवकथन

वारकरी जेव्हा आळंदी पंढरपूरच्या वारीला निघतो तेव्हा त्याच्याकडे असलेले दैनंदिन वापराचे साहित्य ठेवून खांद्यावर घेण्याची पिशवी म्हणजे पासोडी असाही पासोडीचा एक अर्थ आहे.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

जीवनाच्या प्रवासात अशीच सुख्दु:खाची प्रतिकात्मक पासोडी खांद्यावर घेऊन जीवनाचा वारक्री आपला प्रवास करत असतो. सुरेश शिंदे यांनी आपल्या पासोडीतून जीवनप्रवासातील अशा अनेक आठवणींचा खजिना वाचकांसमोर खुला केला आहे.

  • AuthorSuresh Shinde
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages140
  • Weight (in Kg)0.18
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pasodi (पासोडी)

Pasodi (पासोडी)

वारकरी जेव्हा आळंदी पंढरपूरच्या वारीला निघतो तेव्हा त्याच्याकडे असलेले दैनंदिन वापराचे साहित्य ठेवून खांद्यावर घेण्याची पिशवी म्हणजे पासोडी असाही पासोडीचा एक अर्थ आहे.

Related Products