P L Chandane Smaranache (पु. ल. चांदणे स्मरणाचे)

Mangala Godbole
-
9789386628473

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला.... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला.... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा.... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे !

Rs.280/-

M.R.P.: Rs.350

You Save: 20% OFF

Quantity:

पुलंचं असणं.... पुलंचं नसणं.... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा !

AuthorMangala Godbole
Translator-
Edition1st/2018
Pages306
Weight (in Kg)0.47 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

P L Chandane Smaranache (पु. ल. चांदणे स्मरणाचे)

P L Chandane Smaranache (पु. ल. चांदणे स्मरणाचे)

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला.... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला.... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा.... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे !

Write a review

Related Products