Life Style (लाइफ स्टाइल)

Sudheer Gadgil
-
8177663720
Mehta Publishing House
आठवणी-अनुभवकथन
शास्त्रीय संगीत, चित्रकला, नाटक, छायाचित्रण, स्तंभलेखन, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, भावगीत-गायन, इ. सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या, तीस बहुचर्चित महाराष्ट्रीयांची जीवनशैली धावत्या शब्दांत वर्णन करणाऱ्या लेखांचा हा आगळावेगळा संग्रह आहे.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

एक दिवसाच्या भेटीगाठीत मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून त्या त्या व्यक्तीच्या जीवनविषयक दृष्टीकोन, आवडीनिवडी, राहणीमान, श्रद्धेय गोष्टी, छंद आणि असं आजवर माहीत नसलेलं बरंच काही उलगडत तर जातंच; पण काही ना काही कारणानं त्यांच्या विषयात मनात रुजलेले गैरसमजही नकळत नाहीसे होतात. सुप्रसिद्ध निवेदक व स्तंभलेखक श्री. सुधीर गाडगीळ यांनी निमित्तानिमित्तानं केलेलं लेखन आता `लाइफ-स्टाइल` या ग्रंथनामाखाली इथे एकत्रित प्रसिद्ध होत आहे.
  • AuthorSudheer Gadgil
  • Translator-
  • Edition2012 - 1st/1999
  • Pages155
  • Weight (in Kg)0.186
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Life Style (लाइफ स्टाइल)

Life Style (लाइफ स्टाइल)

शास्त्रीय संगीत, चित्रकला, नाटक, छायाचित्रण, स्तंभलेखन, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, भावगीत-गायन, इ. सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या, तीस बहुचर्चित महाराष्ट्रीयांची जीवनशैली धावत्या शब्दांत वर्णन करणाऱ्या लेखांचा हा आगळावेगळा संग्रह आहे.

Related Products