Tin Mulanche Char Diwas (तीन मुलांचे चार दिवस)

Vikas Valake-Aadarsh Patil-Srikrishn Shewale
-
9789386273062
Sadhana Prakashan
आठवणी-अनुभवकथन

डिसेंबर 2015 मध्ये पुणे शहरात राहणारी तीन मुले आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे माणूस समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास करीत गेले.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

डिसेंबर 2015 मध्ये पुणे शहरात राहणारी तीन मुले आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे माणूस समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी ज्येष्ठांनी, कार्यंकर्त्यांनी, पोलिसांनीही तो डेंजर झोन आहे असे सांगितले असूनही हे तिघे गेले आणि नक्षलवादयांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावात त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

  • AuthorVikas Valake-Aadarsh Patil-Srikrishn Shewale
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages152
  • Weight (in Kg)0.232
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Tin Mulanche Char Diwas (तीन मुलांचे चार दिवस)

Tin Mulanche Char Diwas (तीन मुलांचे चार दिवस)

डिसेंबर 2015 मध्ये पुणे शहरात राहणारी तीन मुले आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे माणूस समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास करीत गेले.

Related Products