Khel Ani Vidnyan (खेळ आणि विज्ञान)

Niranjan Ghate
-
9789384171773
Dilipraj Prakashan Pvt Ltd
खेळ
क्रीडाक्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर किती मोठ्या प्रमाणावर होतोय, हे मराठी वाचकांच्या लक्षात यावं, म्हणून लेखक निरंजन घाटे यांचा प्रपंच.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

भारतात सर्वच गोष्टींबद्दल खूप चर्चा होते, उत्सव होतात, पण त्या गोष्टींचा शास्त्रशुद्ध विचार कधीच केला जात नाही. खेळात भारताची प्रगती व्हावी, म्हणून ज्या संस्था काढण्यात आल्या त्यांतून खेळाडू बाहेर यायच्या ऐवजी कोर्टात खटल्यांची खूप भर पडली. अशा परिस्थितीत विज्ञानक्षेत्रातील प्रगतीचा आणि संगणकाचा वापर करणं आणि खेळाडूंचा पराक्रम सुधारणं, या गोष्टी अगदी छोट्या-छोट्या देशांनी अंगीकारल्या, तरी आपल्याकडे अजून दूरचित्रवाणीवर खेळ नीट दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
  • AuthorNiranjan Ghate
  • Translator-
  • Edition1st/1994
  • Pages88
  • Weight (in Kg)0.15
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Khel Ani Vidnyan (खेळ आणि विज्ञान)

Khel Ani Vidnyan (खेळ आणि विज्ञान)

क्रीडाक्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर किती मोठ्या प्रमाणावर होतोय, हे मराठी वाचकांच्या लक्षात यावं, म्हणून लेखक निरंजन घाटे यांचा प्रपंच.

Related Products