Rajkosh (राजकोश)

A. D. Marathe
-
9788184830057
Diamond Publications
कोश

या कोशाचा अभ्यास अनेक पध्दतींनी येउ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तुंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेले आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.

More details

Rs.234/-

M.R.P.: Rs.300

You Save: 22% OFF

Warning: Last items in stock!

या कोशाचा अभ्यास अनेक पध्दतींनी येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तुंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेले आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.या कोशात 1678 मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दुतील 1000 हून अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दु संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतातच, पण उर्दू संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे. अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे.

  • AuthorA. D. Marathe
  • Translator-
  • Edition2nd/2014 - 1st/2008
  • Pages171
  • Weight (in Kg)0.243
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rajkosh (राजकोश)

Rajkosh (राजकोश)

या कोशाचा अभ्यास अनेक पध्दतींनी येउ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तुंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेले आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.

Related Products