Samparkkshetrachya Baher (संपर्कक्षेत्राच्या बाहेर)

Ravindra D Lakhe
-
0
Copper Coin
कविता

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

माणसाच्या जगण्यातल्या मूलभूत प्रश्नांच्या तत्त्वज्ञानात्मक-आध्यात्मिक आशयाच्या अशा या कविता आहेत. या आशयासाठी लाखे कवितेतून बाहेर राहात असल्याने, त्यांच्या स्वभावाच्या म्हणाव्या अशा एकच एक शैलीचा इथे अभाव आहे. अशा या कविता मराठीत अपवादात्मकच आहेत. सांस्कृतिक परिपक्वता आणणा-या अशा या कविता आहेत. अनेक मळलेल्या वाटा सोडून चिंतनात्मकतेने आपल्या चोख वाटेने जाणारी ही खरी कविता आहे! मौल्यवान कविता आहे!

  • AuthorRavindra D Lakhe
  • Translator-
  • Edition2018
  • Pages192
  • Weight (in Kg)0.418
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Samparkkshetrachya Baher (संपर्कक्षेत्राच्या बाहेर)

Samparkkshetrachya Baher (संपर्कक्षेत्राच्या बाहेर)

Related Products