Yugantarachi Kavita (युगांतराची कविता)

Dr Kishor Sanap
-
9789357950930
Granthali
कविता

काव्यगुणांच्या आणि काव्यरचनेच्या बदललेल्या युगाचे भान बाळगण्याचे टाळून आपल्याच नादात व तालावर हव्या त्याच व तेवढ्याच कवी, कवितांचे गोडवे गाणार्‍या समीक्षेतील विविध कंपूचे भाग होण्याचे टाळणारी समीक्षा डॉ. किशोर सानप सतत साकारत आलेले आहेत.

More details

Rs.540/-

M.R.P.: Rs.600

You Save: 10% OFF

अकारणच ग्रांथिक, पुस्तकी न होता, विद्वत्ताप्रचुरतेचा आव न आणता, ‘कोटेषणा’ टाळून थेट कवितेला भिडणारी संवेदनशील अशी दुर्मीळ होत चाललेली समन्यायी समीक्षा डॉ. किशोर सानप यांनी परिश्रमपूर्वक कशी जपली आहे याची साक्ष हा ग्रंथ देतो.

  • AuthorDr Kishor Sanap
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages409
  • Weight (in Kg)1.05
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Yugantarachi Kavita (युगांतराची कविता)

Yugantarachi Kavita (युगांतराची कविता)

काव्यगुणांच्या आणि काव्यरचनेच्या बदललेल्या युगाचे भान बाळगण्याचे टाळून आपल्याच नादात व तालावर हव्या त्याच व तेवढ्याच कवी, कवितांचे गोडवे गाणार्‍या समीक्षेतील विविध कंपूचे भाग होण्याचे टाळणारी समीक्षा डॉ. किशोर सानप सतत साकारत आलेले आहेत.

Related Products