Humaan (हुमान)

Savitri Jagdale
-
9789384171674
कविता
‘हुमान’ हा सावित्री जगदाळे यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार करणारा तर आहेच, पण मराठी कवितेमध्ये मोलाची भर घालणारा आहे.

Rs.198/-

M.R.P.: Rs.220

You Save: 10% OFF

Quantity:

‘हुमान’ हा सावित्री जगदाळे यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार करणारा तर आहेच, पण मराठी कवितेमध्ये मोलाची भर घालणारा आहे. एकूणच स् त्रीजीवनाचा कोंडमारा आणि कुचंबणा तर त्या प्रकट करतातच, पण एकूण समाजव्यवस्थेतील अंतर्विरोधही त्या मुक्रर करतात. एकंदरीत मानवी जीवनातील दु:ख प्रकट करणे, हा त्यांचा स्थायिभाव आहे.
AuthorSavitri Jagdale
Translator-
Edition1st/2019
Pages168
Weight (in Kg)0.23 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Humaan (हुमान)

Humaan (हुमान)

‘हुमान’ हा सावित्री जगदाळे यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार करणारा तर आहेच, पण मराठी कवितेमध्ये मोलाची भर घालणारा आहे.

Write a review

Related Products