Gajal Darpan (गजल दर्पण)

Vinay Vaikar
-
0
Shri Mangesh Prakashan
कविता

विनय वाईकरांचे गझल विषयावरील लेखन

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

डॉ. विनय वाईकर या,उर्दू गझलच्या इश्कात भावचिंब भिजलेल्या,प्रेमवीराने मराठी मनाची चारदोन कवाडे उघडून भाव-विभोर उर्दू गझलचे साक्षात्कारी दर्शन भाषांतराच्या निखालस,पारद्र्शी प्रकाशात घडवून आणले-आपल्या ’आईना-ए-गझल’ आणि ’गुलिस्ताने-गझल’ या पुस्तकांच्या रूपाने! मनावर स्रवणारा एक पाझर त्यांच्या या पुस्तकरूपाने नोंदविला गेला आहे.

  • AuthorVinay Vaikar
  • Translator-
  • Edition1st/2011
  • Pages214
  • Weight (in Kg)0.258
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gajal Darpan (गजल दर्पण)

Gajal Darpan (गजल दर्पण)

विनय वाईकरांचे गझल विषयावरील लेखन

Related Products