Dekhani (देखणी)

Bhalachandra Nemade
-
9788171855896
Popular Prakashan Pvt Ltd
कविता

नेमाडेंची कविता प्रमुख्याने आत्मचरित्रात्मक स्वरुपाची असल्याने रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन त्यांच्या कवितेत झालेले दिसते त्यांच्या कवितेतून बहुस्तरीय आत्मचरित्राचा निर्देश होतो

More details

Rs.86/-

M.R.P.: Rs.95

You Save: 10% OFF

व्यक्तीगत संदर्भांना आत्मनिष्ठेच्या दृष्टीकोनातून पाहिले तरी एवढ्या व्यापकपणे सामान्यीकरण करुन त्यातील भावसत्य वैश्विक पातळीवर नेण्याचा प्रयत्‍न करणे, ही गोष्ट भालचंद्र नेमाडेंना एकूणच चांगलीच साधलेली आहे. स्वताच्या जीवनातील व्यक्तिगत संदर्भांना विशुद्ध भावकाव्याच्या पातळीवर नेणारा असा कवी आजच्या काळात क्वचितच आढळतो. Bhalchandra Vanaji Nemade is a  writer, poet, critic and linguistic scholar from , . Beginning with his debut novel , Nemade brought new dimensions to the world of . This was followed by a tetralogy consisting of novels Bidhar, Hool, Jareela and Jhool. In 2013, Nemade published his Magnum Opus titled  which is regarded as his masterpiece. Nemade is a recipient of the  as well as the , the highest literary honour in India. In 2013, he was bestowed with the 

  • AuthorBhalachandra Nemade
  • Translator-
  • Edition3rd/2016 - 1st/1991
  • Pages61
  • Weight (in Kg)0.08
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Dekhani (देखणी)

Dekhani (देखणी)

नेमाडेंची कविता प्रमुख्याने आत्मचरित्रात्मक स्वरुपाची असल्याने रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन त्यांच्या कवितेत झालेले दिसते त्यांच्या कवितेतून बहुस्तरीय आत्मचरित्राचा निर्देश होतो

Related Products