Shodh Kavitecha (शोध कवितेचा )

Mangesh Padagavkar
-
9788171857296
Popular Prakashan Pvt Ltd
कविता

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

स्वत:च्या लेखनाकडे तटस्थपणे पाहत त्याविषयी लिहिणे ही लेखकासाठी सर्वांत कठीण गोष्ट. त्यातही आपल्या लेखनामागच्या प्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, साहित्यकॄतींचा आस्वाद यांविषयी सविस्तर लिहिणे फारच थोडयांना जमले आहे. मंगेश पाडगांवकरांनी मात्र आपली कविता, आस्वाद प्रक्रिया, लेखक व रसिक यांच्यातले नाते अशा अनेक विषयांवर वेळोवेळी लेखन केले. या लेखांचे संकलन ’शोध कवितेची’ या पुस्तकात करण्यात आले आहे. एक कवी म्हणून झालेली पाडगांवकरांची जडणघडण या लेखांमधून लक्षात येऊ शकते. ’आपल्या काव्यनिर्मितीच्या तळाशी आत्मशोध असतो’, असे पाडगांवकर नेहमीच म्हणतात. गेली साठ-पासष्ट वर्षे त्यांचा हा शोध चालू आहे. या प्रवासात वेळोवेळी त्यांना जे गवसले, ते या लेखांच्या रूपाने ते मांडले गेले, म्हणूनच हा शोध कवितेची हे लेख खरेतर एकटाकी पुस्तकासाठी म्हणूनच लिहिलेले नाहीत. साधारपणे १९६० त्स २०१० या पन्नास्वर्षांच्या काळात नैमित्तिक रूपाने केलेले हे लेखन आहे. असे असूनही पाडगांवकरांच्या साहित्यनिर्मितीविषयीच्या निष्ठा, त्यामागचे तत्त्व यांत तसूभरही फरक पडलेला नाही हे लेखनामधून जाणवते.

  • AuthorMangesh Padagavkar
  • Translator-
  • Edition2011 - 1st/1933
  • Pages180
  • Weight (in Kg)0.256
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Shodh Kavitecha (शोध कवितेचा )

Shodh Kavitecha (शोध कवितेचा )

Related Products