Gajhal (गझल )

Mangesh Padagavkar
-
9788174868619
Mauj Prakashan Gruha
कविता

Rs.57/-

M.R.P.: Rs.60

You Save: 5% OFF

"मनस्वी मुलुखगिरी आधुनिक मराठी कवितेच्या जरीपटक्याचा अधिकार असलेले आजचे प्रमुख कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. कवितेच्या ह्या प्रांतात मनस्वीपणे नित्यनवी मुलुखगिरी करण्याचा त्यांचा सहजस्वभाव आहे. त्यांची प्रचिती देणारा कवितासंग्रह म्हणजे ‘गझल’. प्रेम, विरह, आर्तता, तरलता अशा गूढ,भावरम्य भावनांनी रसरसलेल्या गझला आणि कविता ह्यात समाविष्ट आहेत. त्याचबरोबर देशप्रेम, भ्रष्टाचाराबद्दलची चीड, संताप आणि व्यर्थता, विषण्णता, उद्वेग अशा भावनांनाही ह्या कविता कवेत घेतात. रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. "

  • AuthorMangesh Padagavkar
  • Translator-
  • Edition2013/01 - 1st/1981
  • Pages85
  • Weight (in Kg)0.106
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gajhal (गझल )

Gajhal (गझल )

Related Products