Anandrutu (आनंदऋतु)

Mangesh Padagavkar
-
9788174869500
Mauj Prakashan Gruha
कविता

Rs.54/-

M.R.P.: Rs.60

You Save: 10% OFF

झाडं, पानं, फुलं, देऊळ, भाषा, वाट, फुलपाखरू अशा अनेक प्रकारच्या छोटय़ाछोटय़ा किंवा अगदी क्षुद्र वाटणाऱया प्रतीकांच्या माध्यमातून लपलेला गूढ गर्भितार्थ-ज्यामुळं वाचक थोडा वेळ सुन्न होऊन जातो- व्यक्त करणारी कविता हे ह्या संग्रहाचं वैशिष्टय़ आहे. अशा प्रकारे सर्वसामान्यांना अचंबित करणाऱया विषयातून जीवनाचं तत्त्वज्ञान सहज गळी उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न पाडगावकरांनी ह्या संग्रहात केला आहे. ह्या कवितांचा आस्वाद रसिक सहजपणे घेऊ शकतात.
  • AuthorMangesh Padagavkar
  • Translator-
  • Edition2011/08 - 1st/2004
  • Pages69
  • Weight (in Kg)0.08
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Anandrutu (आनंदऋतु)

Anandrutu (आनंदऋतु)

Related Products