Mira (मीरा)

Mangesh Padagavkar
-
9788174867469
Mauj Prakashan Gruha
कविता

Rs.57/-

M.R.P.: Rs.60

You Save: 5% OFF

स्त्रियांच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी निर्धारानं लढणारी अद्वितीय सत्याग्रही म्हणजे संत मीराबाई. तिची सगळी साधना प्रेमभक्तीत होती. तिनं अनेक साधनामार्ग आजमावून पाहिले. त्यांचा प्रतिध्वनी तिच्या व्रज भाषेतल्या काव्यात उमटला आहे. राजस्थानी आणि गुजराथी दोन्ही भाषेत तिनं कविता साकारल्या. मनाचा अलिप्तपणा हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. संत मीराबाईंच्या मूळ पदांसह त्याचा तितकाच रसाळ अनुवाद पाडगावकरांच्या ह्या संग्रहात अनुभवता येतो.

  • AuthorMangesh Padagavkar
  • Translator-
  • Edition2008/07 - 1st/1965
  • Pages79
  • Weight (in Kg)0.092
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mira (मीरा)

Mira (मीरा)

Related Products