Baadha (बाधा)

Madhukar Dharmapurikar
-
9788174345172
Rajhans Prakashan
कथा

...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याल या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सार्याश कथा याच आकर्षणानं- मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भावभावनांच्या सरमिसळीमुळे नीतिनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार...

  • AuthorMadhukar Dharmapurikar
  • Translator-
  • Edition1st/2010
  • Pages165
  • Weight (in Kg)0.204
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Baadha (बाधा)

Baadha (बाधा)

...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.

Related Products