Fagun (फागुन)

Eknath tatte
-
9789382824367
Sahitya Prasar Kendra
कथा
एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते.

More details

Rs.171/-

M.R.P.: Rs.180

You Save: 5% OFF

Online only

एकलासपूरसारख्या ग्रामीण परिसरात आणि मेळघाट पायथ्याच्या नैसर्गिक पर्यावरणात वाढलेला एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते. सृष्टीपासून जसे आपण पर्यावरण वेगळे करू शकत नाही, तसेच एकनाथ तट्टे यांच्या कथांना पर्यावरणापासून आपण अलग करू शकत नाही.
  • AuthorEknath tatte
  • Translator-
  • Edition1st/2015
  • Pages176
  • Weight (in Kg)0.196
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Fagun (फागुन)

Fagun (फागुन)

एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते.

Related Products