Ashi mane ase Namune (अशी मने असे नमुने)

Shivaji Sawant
-
0
Continental Prakashan
कथा

अनावृत आकाशाखाली अनावृत मनांनी भेटणारी सरळधोप माणसं आपली वाटतात. हवीहवीशी वाटतात. मी बेतलेली ही मने व चितारलेले हे नमुने हवेहवेसे वाटणारे नक्कीच आहेत.

More details

Rs.64/-

M.R.P.: Rs.75

You Save: 15% OFF

Warning: Last items in stock!

यातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तिरेखा ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे. अनावृत आकाशाखाली रंगीबेरंगी वस्त्रांनी शरीरं आणि दुपेडी विचारांनी मनं झाकलेली कैक माणसं प्रत्यही भेटत असताना आपण बघत आहोत. आज जगाचा चेहरामोहराच पुरता शेवाळी झाला आहे! म्हणूनच अनावृत आकाशाखाली अनावृत मनांनी भेटणारी सरळधोप माणसं आपली वाटतात. हवीहवीशी वाटतात. मी बेतलेली ही मने व चितारलेले हे नमुने हवेहवेसे वाटणारे नक्कीच आहेत.

  • AuthorShivaji Sawant
  • Translator-
  • Edition5th/2006 - 1st/1975
  • Pages168
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Ashi mane ase Namune (अशी मने असे नमुने)

Ashi mane ase Namune (अशी मने असे नमुने)

अनावृत आकाशाखाली अनावृत मनांनी भेटणारी सरळधोप माणसं आपली वाटतात. हवीहवीशी वाटतात. मी बेतलेली ही मने व चितारलेले हे नमुने हवेहवेसे वाटणारे नक्कीच आहेत.

Related Products