New Reduced price! Tivrakomal Dukhache Prakaran (तीव्रकोमल दुखाचे प्रकरण)

Tivrakomal Dukhache Prakaran (तीव्रकोमल दुखाचे प्रकरण)

Ranganath Pathare
-
0
Shabdalay Prakashan
कथा संकिर्ण

जगण्याच्या वर्तमानाचा गुंता; त्याचे दाब, त्याचा वेग आकळण्याची आकांक्षा बाळगत एका अंगभूत वेगळ्या शैलीने या कथा प्रकट झालेल्या आहेत व म्हणूनच त्या अनन्यसाधारण अशा आहेत.

More details

Rs.198/-

M.R.P.: Rs.220

You Save: 10% OFF

निवेदन हा कथेचा आत्मा. किंबहुना कथेला गोष्ट म्हटले तर निवेदक हे त्यातले मध्यवर्ती पात्र. या संग्रहातल्या कथांतील निवेदनशैलीचे वेगवेगळे प्रयोग मराठी साहित्यात आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि सांगण्याच्या शैलीमधल्या ’अदभूता’ला गवसणी घालणारे आहेत.

  • AuthorRanganath Pathare
  • Translator-
  • Edition2000
  • Pages137
  • Weight (in Kg)0.264
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Tivrakomal Dukhache Prakaran (तीव्रकोमल दुखाचे प्रकरण)

Tivrakomal Dukhache Prakaran (तीव्रकोमल दुखाचे प्रकरण)

जगण्याच्या वर्तमानाचा गुंता; त्याचे दाब, त्याचा वेग आकळण्याची आकांक्षा बाळगत एका अंगभूत वेगळ्या शैलीने या कथा प्रकट झालेल्या आहेत व म्हणूनच त्या अनन्यसाधारण अशा आहेत.

Related Products