New Reduced price! Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)

Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)

Satish Tambe
-
0
Rohan Prakashan
कथा संकिर्ण

गेली ३५ हून अधिक वर्ष ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून कथेचा चिंचोळा अवकाश सातत्याने विशाल करत आहेत मुठीत काजवा लपवलेला असावा तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो

More details

Rs.203/-

M.R.P.: Rs.225

You Save: 10% OFF

या संग्रहातली मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर यत्र तत्र सावत्र ही कथा जमिनीच्या रुपकातून केलल मानवी अवस्थेवरच करूण भाष्य ठरते. नाकबळी सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरूष संबंधांचा वेध घेते. तर संशयकल्लोळात राशोमान ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्यकथेच्या अंगाने वेध घेते. रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा ही कथा म्हणजे जणू कल्पित कस रचाव याचा वस्तुपाठ घालून देणार्‍या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच!

  • AuthorSatish Tambe
  • Translator-
  • Edition2020
  • Pages157
  • Weight (in Kg)0.315
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)

Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)

गेली ३५ हून अधिक वर्ष ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून कथेचा चिंचोळा अवकाश सातत्याने विशाल करत आहेत मुठीत काजवा लपवलेला असावा तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो

Related Products