Reduced price! View larger

Canvas (कॅनव्हास)

Dr Smita Nikhil Datar
-
9789357950565
Granthali
कथा संकिर्ण

‘कॅनव्हास’ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत आणि त्या वाचनीय आहेत. त्या आशयाच्या दृष्टीने लघुकथा या प्रकारात मोडणार्‍या आहेत.

More details

Rs.117/-

M.R.P.: Rs.130

You Save: 10% OFF

काही कथा ललित लेखाच्या वळणाने जाणार्‍या तर काही शब्दचित्रांसारख्या. परंतु सगळ्या कथांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कथांवर कोणत्याही मराठी कथालेखक किंवा कथालेखिकांचा प्रभाव नाही.

  • AuthorDr Smita Nikhil Datar
  • Translator-
  • Edition2019
  • Pages88
  • Weight (in Kg)0.17
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Canvas (कॅनव्हास)

Canvas (कॅनव्हास)

‘कॅनव्हास’ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत आणि त्या वाचनीय आहेत. त्या आशयाच्या दृष्टीने लघुकथा या प्रकारात मोडणार्‍या आहेत.

Related Products