Jhalal (झळाळ)

Nilima Borvankar
-
0
Vijay Prakashan
कथा संकिर्ण

या काळातल्या जगण्याचे प्रश्‍न निराळे, प्रश्‍नांना सामोरं जाण्याची रीत आणि त्यावर शोधलेली उत्तरं निराळी. प्रसंग पार करून गेल्यावर आलेली समजूत, माणसांकडे बघताना त्यांच्यातल्या दिसणार्‍या असंख्य छटा, जे दिसतं ते व त्याच्या अवतीभोवती असलेलं पण दिसत नसलेलं, बघण्याचा त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या कथा.

Rs.162/-

M.R.P.: Rs.180

You Save: 10% OFF

  • AuthorNilima Borvankar
  • Translator-
  • Edition1st/2013
  • Pages154
  • Weight (in Kg)0.21
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Jhalal (झळाळ)

Jhalal (झळाळ)

या काळातल्या जगण्याचे प्रश्‍न निराळे, प्रश्‍नांना सामोरं जाण्याची रीत आणि त्यावर शोधलेली उत्तरं निराळी. प्रसंग पार करून गेल्यावर आलेली समजूत, माणसांकडे बघताना त्यांच्यातल्या दिसणार्‍या असंख्य छटा, जे दिसतं ते व त्याच्या अवतीभोवती असलेलं पण दिसत नसलेलं, बघण्याचा त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या कथा.

Related Products