Kathavali 1 (कथावली)

Sampadit
-
9788193830352
Menaka Prakashan
कथा संकिर्ण

परीघ ओलांडून आयुष्याचा वेध घेणार्‍या दमदार कथांचा नजराणा. मानवी संबंध हा कथा-कादंबर्‍यांचा विषय. कथा लिहिणार्‍याचं भावविश्‍व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव यानुसार कथेचा आशय बदलतो व त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे कथावली.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

परीघ ओलांडून आयुष्याचा वेध घेणार्‍या दमदार कथांचा नजराणा. मानवी संबंध हा कथा-कादंबर्‍यांचा विषय. कथा लिहिणार्‍याचं भावविश्‍व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव यानुसार कथेचा आशय बदलतो व त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे कथावली.

  • AuthorSampadit
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages194
  • Weight (in Kg)0.21
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kathavali 1 (कथावली)

Kathavali 1 (कथावली)

परीघ ओलांडून आयुष्याचा वेध घेणार्‍या दमदार कथांचा नजराणा. मानवी संबंध हा कथा-कादंबर्‍यांचा विषय. कथा लिहिणार्‍याचं भावविश्‍व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव यानुसार कथेचा आशय बदलतो व त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे कथावली.

Related Products