Kathantar Samkalin Jagtik Katha (कथांतर समकालीन जागतिक कथा)

Sunanda V Mahajan/Angha Bhat
-
0
Maharashtra Shashan
कथा संकिर्ण

गेल्या पन्नास वर्षात प्रकाशित झालेल्या विविध परकीय भाषांतील कथांची निवड इथे केली आहे.

More details

Rs.159/-

M.R.P.:

अलिकडच्या काळात ‘केल्याने’भाषांतर या नियतकालिकाने समकालिन जागतिक कथेची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचे फार महत्वाचे काम केले आहे.त्या कामाचे दृश्यस्वरुप म्हणजे सुनंदा महाजन व अनघा भट यांनी संपादित केलेला हा कथासंग्रह.१९६० नंतरच्या या कथा म्हणजे बदलत्या समाजजीवनाचं वास्तव चित्रित करताना भंगलेल्या आदर्शाचे आणि भ्रष्ट होत चाललेल्या जीवनाचं प्रतिबिंबच ठळक होत आहे.

  • AuthorSunanda V Mahajan/Angha Bhat
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages268
  • Weight (in Kg)0.475
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Kathantar Samkalin Jagtik Katha (कथांतर समकालीन जागतिक कथा)

Kathantar Samkalin Jagtik Katha (कथांतर समकालीन जागतिक कथा)

गेल्या पन्नास वर्षात प्रकाशित झालेल्या विविध परकीय भाषांतील कथांची निवड इथे केली आहे.

Related Products