Colonytalya Goshti (कॉलनीतल्या गोष्टी)

Dilip Prabhavalkar
-
0
Mouse Multimedia Prakashan
कथा संकिर्ण

दिलीप प्रभावळकर यांच्या बालपणीच्या खासमखास गोष्टींचा पहिलावहिला कथासंग्रह

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

या कथा माझ्या बालपणाशी संबंधित आहेत. त्यावेळी पाहिलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं, जे काही होतं, त्याचं प्रतिबिंब मनात उमटत गेलं. त्याचे मग पील आयुष्यात ठसे उमटले.समजा, बारा चौदा वर्षाच्या मुलानं आत्मचरित्र लिहायचं तर काय होईल? त्यात काय येईल? ते या सात कथांत आलंय!-दिलीप प्रभावळकर

  • AuthorDilip Prabhavalkar
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages76
  • Weight (in Kg)0.128
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Colonytalya Goshti (कॉलनीतल्या गोष्टी)

Colonytalya Goshti (कॉलनीतल्या गोष्टी)

दिलीप प्रभावळकर यांच्या बालपणीच्या खासमखास गोष्टींचा पहिलावहिला कथासंग्रह

Related Products