Mukya Kalya (मुक्या कळ्या)

V. S. Khandekar
-
8171616291
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

दत्त रघुनाथ कवठेकरांच्या निवडक कथांचा श्री. वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला हा संग्रह.

More details

Rs.81/-

M.R.P.: Rs.90

You Save: 10% OFF

मध्यमवर्गाची विविध कौटुंबिक चित्रे रेखाटताना भावव्याकूळ होणारे, या वर्गाच्या स्त्रीजीवनातल्या मूक दु:खाच्या छटा रंगवताना करुणरसाचा उत्कर्ष साधणारे आणि कारुण्याच्या कृष्णमेघाला अधूनमधून उदात्ततेची रुपेरी कडा दाखवून, वाचकाला निराळ्याच सात्त्विक जगाचे दर्शन घडविणारे कवठेकर हे मराठी साहित्यातील आरंभीचे कथाकार.

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2014 - 1st/1947
  • Pages80
  • Weight (in Kg)0.12
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mukya Kalya (मुक्या कळ्या)

Mukya Kalya (मुक्या कळ्या)

दत्त रघुनाथ कवठेकरांच्या निवडक कथांचा श्री. वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला हा संग्रह.

Related Products