Marma (मर्म)

Chandrashekhar Gokhale
-
0
Uma Gokhale
कथा संकिर्ण

लहानपणापासून आपल्याला प्रत्येक कथेतून एक बोध घेण्याची सक्ती केली जाते, कथेचा शेवट बोधाने होतो, ती प्रथा इथे मोडली आहे. फार साध्या सरळ माणसांची साधी सरळ कथानकं आहेत

More details

Rs.120/-

M.R.P.:

You Save: 0% OFF

असं अलीकडे पलीकडे म्हटलं की खरचं दोन भाग पडल्यासारखे वाटतात ? निदान मला तरी असं वाटतं. आपण कोणाला भेटतो किंवा दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर येतात आणि दोघांत संवाद सुरु होतो. मला नेहमी वाटतं तिथे एका कथानकाला सुरुवात होते...मला अशी कथानकं जमवायचा छंद आहे. त्या सुरु असलेल्या कथानकात स्वत:चा समावेश करुन घेण्याचं कसब मला अवगत आहे.

  • AuthorChandrashekhar Gokhale
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages96
  • Weight (in Kg)0.100
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Marma (मर्म)

Marma (मर्म)

लहानपणापासून आपल्याला प्रत्येक कथेतून एक बोध घेण्याची सक्ती केली जाते, कथेचा शेवट बोधाने होतो, ती प्रथा इथे मोडली आहे. फार साध्या सरळ माणसांची साधी सरळ कथानकं आहेत

Related Products