Bappajichya Mana (बाप्पाजीच्या मना)

Vinay Gandhe
-
0
Anubandh Prakashan
कथा संकिर्ण
कथाकार - कवी विनय गंधे म्हणजे आपल्या अवति - भवती असंख्य प्रकारची माणसं गोळा करणारा, त्यात बारीक - सारीक लकबी हुडकून त्याची नोंद ठेवणारा हरहुन्नरी, वडील - जुन्या पिढीतील शिक्षणतज्ञ व लेखक कै. त्रंबकराव यांच्याकडून समाजातील सेवाभावाचा वारसा मिळालेला सन्मित्र, साधा - सरळ, निगर्वी स्नेही. खरं म्हणजे मधाच पोळच !

More details

Rs.113/-

M.R.P.: Rs.125

You Save: 10% OFF

Online only

कथाकार - कवी विनय गंधे म्हणजे आपल्या अवति - भवती असंख्य प्रकारची माणसं गोळा करणारा, त्यात बारीक - सारीक लकबी हुडकून त्याची नोंद ठेवणारा हरहुन्नरी, वडील - जुन्या पिढीतील शिक्षणतज्ञ व लेखक कै. त्रंबकराव यांच्याकडून समाजातील सेवाभावाचा वारसा मिळालेला सन्मित्र, साधा - सरळ, निगर्वी स्नेही. खरं म्हणजे मधाचं पोळचं ! या पोळयावर माश्यांऐवजी स्नेही, आप्तस्वकीय, मित्र ही माणसंच सतत घोंघावत असायची. भले - बुरे अनुभव आले तरी आपला मधाळपणा काही या माणसानं सोडला नाही.
  • AuthorVinay Gandhe
  • Translator-
  • Edition1st/2012
  • Pages128
  • Weight (in Kg)0.15
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bappajichya Mana (बाप्पाजीच्या मना)

Bappajichya Mana (बाप्पाजीच्या मना)

कथाकार - कवी विनय गंधे म्हणजे आपल्या अवति - भवती असंख्य प्रकारची माणसं गोळा करणारा, त्यात बारीक - सारीक लकबी हुडकून त्याची नोंद ठेवणारा हरहुन्नरी, वडील - जुन्या पिढीतील शिक्षणतज्ञ व लेखक कै. त्रंबकराव यांच्याकडून समाजातील सेवाभावाचा वारसा मिळालेला सन्मित्र, साधा - सरळ, निगर्वी स्नेही. खरं म्हणजे मधाच पोळच !

Related Products