Kamodini (कमोदिनी)

Ranjit Desai
-
8177666355
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

कमोदिनी हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह आहे. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरूप बदलते. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, गुरू-शिष्या अशा संबंधातच नाही; तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुध्दा प्रेमाचे वेगळे कंगोरे दिसतात. या संग्रहामधील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणार्‍या आहेत. कथेतील पात्रांच्या प्रभावी चित्रणातूनदेखील मानवी भावनांचा वेध घेतला जातो. ‘अखेर’ या कथेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कट देशभक्तीचा घेतलेला मागोवा हे याचेच उदाहरण आहे.
  • AuthorRanjit Desai
  • Translator-
  • Edition2010/09 - 1st/1978
  • Pages141
  • Weight (in Kg)0.15
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Kamodini (कमोदिनी)

Kamodini (कमोदिनी)

Related Products