Vaishakh (वैशाख)

Ranjit Desai
-
9788177665680
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणार्‍या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.

  • AuthorRanjit Desai
  • Translator-
  • Edition2013/01 - 1st/1989
  • Pages124
  • Weight (in Kg)0.136
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Vaishakh (वैशाख)

Vaishakh (वैशाख)

Related Products