Dvidal (व्दिदल)

Pravin Davane
-
8186149848
Menaka Prakashan
कथा संकिर्ण

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

एकरूप नाती एकाएकी घुसमटतात मोकळा श्वास घेण्यासाठी कातरतेने विलगतात आपण ज्यांच्यामुळे, त्यांची ओढ लागते. आपल्यामुळे जी, त्यांचीही ओढ लागते. पण हे ज्या दोघांमुळे त्या परस्परांना काय वाटतं इतकं जवळ आलेलं नातं - खरंच एकरूप होतं? पतिपत्नी या सनातन नात्याचा एक उत्कट शोध. साहिल आणि सायली - दडलेली आपल्यातच! अस्तित्वाचा शोध घेणार्‍या एका प्रवासाचा आरंभ!

  • AuthorPravin Davane
  • Translator-
  • Edition2009/12 - 1st/2006
  • Pages124
  • Weight (in Kg)0.164
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Dvidal (व्दिदल)

Dvidal (व्दिदल)

Related Products