Kshitijasparsha (क्षितिजस्पर्श )

V. S. Khandekar
-
8177662775
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्टय असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्र - प्रौढत्व घेऊन येणार्‍या या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिग्-मूढ करतात. सार्‍या सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणार्‍या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शत-शत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणार्‍या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2006/05 - 1st/2002
  • Pages111
  • Weight (in Kg)0.132
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kshitijasparsha (क्षितिजस्पर्श )

Kshitijasparsha (क्षितिजस्पर्श )

Related Products